कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत सानियाचं कारस्थान रत्नमालासमोर उघड होतं. पाहूया या भागाची खास झलक.